महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांना माहित आहे की महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी पुणे ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून शासनापर्यंत नेण्यासाठी हा अभिनव उपक्रम आपण राबवला होता.
Read More